Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र नववा. मनोबल साधारण राहील. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. धार्मिक कृत्ये कराल. शत्रुला कमी समजू नका
मेष

वृषभ
चंद्र आठवा. मनोबल कमी राहील. सर्दी, पडसे, थकवा जाणवेल. भावंडाकडून तुमचे नुकसान संभवते. वाद टाळा.

मिथुन
चंद्र सातवा. मनोबल चांगले राहील. इतरांच्या सहकार्याने कामात यश मिळेल. गृहसौख्याने मनावर दडपण राहील.

कर्क
चंद्र सहावा. मनोबल चांगले राहील. कष्टाच्या मानाने मोबदला कमी मिळेल. वाद टाळा. भावंडांचे सौख्य लाभेल.

सिंह
चंद्र पाचवा. मनोबल साधारण राहील. दुर्लक्ष झाल्यास शैक्षणिक नुकसान होऊ शकेल. कुटुंबात मतभेद जाणवतील.

कन्या
चंद्र चौथा. मनोबल कमी. कामात शिथिलता येईल. पूर्वग्रहदूषित रहाल. मानसिक ताण जाणवेल. पशुधन लाभेल.
चंद्र तिसरा. मनोबल चांगले राहील. गाठीभेटी, प्रवास इत्यादीसाठी धावपळ होईल. धंद्यात स्पर्धा जाणवेल.
तुला
वृश्चिक
चंद्र दुसरा. मनोबल साधारण राहील. तुमच्या चांगल्या कामाची किर्ती दूरवर पसरेल. वाहनसौख्य लाभेल.
धनु
चंद्र पहिला. मनोबल चांगले राहील. परदेशगमन घडेल. धंदा-व्यवसायात दुर्लक्ष झाल्यास नुकसान संभवते.
चंद्र बारावा. मनोबल कमी राहील. कामाचा कंटाळा येईल. चिडचिड होईल. पाप-पुण्याचा विचार करा.
मकर
चंद्र अकरावा. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. शारीरिक व्याधी जाणवेल. आर्थिक प्राप्ती होईल.
कुंभ
मीन
चंद्र दहावा. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. प्रवास घडेल. विपरित घटनेतून लाभ होईल.
















