Today’s Panchang
दिवस
- - - -
मराठी महिना
- - - -
नक्षत्र
- - - -
तिथी
- - - -
Today’s Horoscope
चंद्र बारावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामाचे समाधान राहील.
मेष

वृषभ
चंद्र अकरावा उत्तम. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल.

मिथुन
चंद्र दहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील.

कर्क
चंद्र नववा मध्यम. मनोबल साधारण राहील. प्रॉपर्टीची कामे होतील. भाग्यकारक अनुभव येईल. विवाह जुळेल.

सिंह
चंद्र आठवा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. निर्णायक कामात यश मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. विवाह जुळेल.

कन्या
चंद्र सातवा उत्तम. मनोबल चांगले राहील. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांसोबत करमणुकीत वेळ जाईल.
चंद्र सहावा उत्तम. मनोबल चांगले राहील. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. कामाचे समाधान राहील.
तुला
वृश्चिक
चंद्र पाचवा मध्यम. मनोबल साधारण राहील. संततीसुख लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. प्रवास घडेल.
धनु
चंद्र चौथा कनिष्ठ. मनोबल कमी राहील. घराचे दडपण राहील. कामे रेंगाळतील. शैक्षणिक बाबींकडे लक्ष द्या.
चंद्र तिसरा उत्तम. मनोबल चांगले. कामात यश मिळेल. गाठीभेटी घ्या, प्रवास कराल. भावनिक दडपण राहील.
मकर
चंद्र दुसरा उत्तम. मनोबल चांगले. उत्साहाने कामे कराल. कामात यश मिळेल. आर्थिक प्राप्ती चांगली राहील.
कुंभ
मीन
चंद्र पहिला उत्तम. मनोबल चांगले. आर्थिक लाभाच्या घटना घडतील. मित्रांचा सहवास लाभेल. कामात यश मिळेल.
















